Bigg Boss11: पाहा लाईट बंद होताच घरात काय घडते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-28T10:38:50+5:302018-06-27T20:04:32+5:30

वास्तविक बिग बॉसच्या घरात लव्ह आणि रोमान्स काही नवा नाही. यापूर्वीदेखील बºयाचशा स्पर्धकांमध्ये शोदरम्यान प्रेम जुळले. काही प्रमाणात त्यांच्यात रोमान्सही बघावयास मिळाला.परंतु ज्या पद्धतीने पुनीष आणि बंदगीमध्ये रोमान्स रंगत आहे,त्यावरून हे दोघे जरा अतिच करीत असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगत आहे.काही दिवसांपूर्वी या दोघांचा लिपलॉक सीन चर्चेत आला होता.घरातील लाइट जरी बंद केले जात असले तरी कॅमेरे सुरूच असल्याचे भान या दोघांनी ठेवले नाही. दोघेही बिनधास्तपणे एकमेकांना किस करीत असल्याने हे दोघे सध्या चर्चेत आहेत.