Bigg Boss11:हिना खानचे हे Best फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST2018-01-04T06:07:43+5:302018-06-27T20:00:57+5:30

टीव्हीची अक्षरा बहु सध्या 'बिग बॉस 11'मध्ये झळकत आहे.पहिल्यांदाच या शोच्या माध्यमातून एक अभिनेत्री म्हणून नाही तर हिना खान म्हणून ती रसिकांच्या भेटीला आली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेनंतर हिना 'खतरों के खिलाडी 8' पर्वात झळकली होती.