PHOTOS: 'बिग बॉस 13' फेम शहनाज गिलने येलो ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, लेटेस्ट फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 07:00 IST2020-12-29T07:00:00+5:302020-12-29T07:00:02+5:30

'बिग बॉस 13' फेम शहनाज गिलने अलीकडेच यलो कलरच्या ड्रेसमधले सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)
शहनाज गिल आपल्या लूक आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)
शहनाज गिलच्या इंस्टाग्राम अकाउंटबद्दल सांगायचं तर तिचे ५.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)
सिद्धार्थ शुक्लासोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे शहनाज गिल चर्चेत असते. (Photo Instagram)
बिग बॉसच्या घरातील सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाजची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. (Photo Instagram)
सलमान खान याने शहनाजला पंजाबची कतरिना कैफ हे नाव दिले आहे. (Photo Instagram)
शहनाज गिलचा जन्म 27 जानेवारी 1993 रोजी पंजाबच्या चंदीगड येथे झाला. (Photo Instagram)