बिग बॉसची रँकिंग लिस्ट झाली लीक; विनरचे नाव ऐकाल तर धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 13:56 IST2017-01-06T12:54:42+5:302017-01-06T13:56:50+5:30

बिग बॉसचा दहावा सीजन खरोखरच स्पेशल ठरत आहे. पहिल्यांदाच सेलिब्रेटीविरुद्ध इंडियावाले असा प्रयोग केलेल्या या शोचा आतापर्यंतचा प्रवास वादग्रस्तच ...