भारती सिंहने केले Pre Wedding Photoshoot

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-28T09:35:37+5:302018-06-27T20:10:20+5:30

कॉमेडीयन भारती सिंहने बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचियासोबत डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.लग्नासोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीने नुकतेच प्रिवेडींग फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये हर्ष आणि भारती रोमँटीक मूडमध्ये दिसत आहेत.