'थोडीतरी लाज बाळग...', फॅशनच्या नादात पॅण्ट घालायला विसरली Urfi Javed

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 13:45 IST2022-11-10T13:39:06+5:302022-11-10T13:45:13+5:30

Urfi Javed : टेलिव्हिजन अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद पुन्हा एकदा कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. तिची लेटेस्ट फॅशन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद नेहमी तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत येत असते.

उर्फी जावेद आपल्या अतरंगी स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

उर्फी जावेद सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

असा कोणता दिवस नाही ज्या दिवशी उर्फी जावेद आणि तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले नाहीत.

दरम्यान आता पुन्हा उर्फी जावेद पुन्हा एकदा हटके कपड्यांमुळे चर्चेत आली आहे.

उर्फी आता घरातून पॅण्ट न घालताच बाहेर पडली आहे. तिचा हा गेटअप पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उर्फी जावेदने व्हाइट रंगाचा स्विम सूट टॉपसारखा परिधान केला आहे आणि त्याखाली काहीच घातलेले नाही. कंबरेला तिने लाइट बांधली आहे.

उर्फी जावेदचा ड्रेसिंग सेन्स पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

एका युजरने म्हटले की, थोडीशी लाज बाळग. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत.