PHOTOS: अंजली अरोराने पिवळ्या डीप नेक टॉपमध्ये ग्लॅमरस फोटो शेअर केले, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:31 PM2022-06-21T19:31:20+5:302022-06-21T19:31:20+5:30

इंटरनेट सेन्सेशन अंजली अरोरा सोशल मीडियावर आधीच प्रसिद्ध होती, पण 'लॉक अप'शोने अंजलीची लोकप्रियतेत वाढ झाली. (फोटो: इंस्टाग्राम)

अंजली अरोराने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये अंजलीने पिवळ्या रंगाचा डीप नेक टॉप घातलेला दिसत आहे आणि त्यावर काळ्या रंगाची पँट घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अंजली अरोराचा हा लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये तिची स्तुती करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

इन्स्टाग्रामवर 'कच्चा बदाम' या ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवून अंजली अरोरा एकारात्रीत स्टार बनली झाली. (फोटो: इंस्टाग्राम)

अंजली अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे 11.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

टॅग्स :लॉक अपLock Upp