अमन वर्माने 15 वर्षांनी लहान असलेल्या ऑनस्क्रीन बहिणीसह केले लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 14:09 IST2016-12-17T14:09:26+5:302016-12-17T14:09:26+5:30

होस्ट आणि अभिनेता अमन वर्मा  अखरे अडकला रेशीमगाठीत. छोट्या पडद्यावरील 'शपथ' या मालिकेत अमनच्या बहिणीची भूमिका साकारणा-या वंदना लालवाणीसह ...