४ वर्षांतच मोडलं पहिलं लग्न, आता दुसऱ्या लग्नानंतर पोर्तुगालमध्ये पतीसोबत हनिमून एन्जॉय करतेय साऊथ अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:21 IST2025-12-31T17:17:19+5:302025-12-31T17:21:38+5:30
साऊथ अभिनेत्री दुसऱ्या लग्नानंतर सध्या हनिमून एन्जॉय करते आहे. पोर्तुगालमध्ये पतीसोबत अभिनेत्री व्हॅकेशनला गेली आहे.

साऊथ अभिनेत्री दुसऱ्या लग्नानंतर सध्या हनिमून एन्जॉय करते आहे. पोर्तुगालमध्ये पतीसोबत अभिनेत्री व्हॅकेशनला गेली आहे.

याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ही अभिनेत्री म्हणजे समांथा रुथ प्रभू आहे.

समांथाने नुकतंच दिग्दर्शक राजनिदी मोरूसोबत दुसरं लग्न करत संसार थाटला आहे.

लग्नानंतर समांथा पतीसोबत लिस्बनला गेली आहे. तिथे ती क्वालिटी टाइम घालवत आहे.

समांथाने तिथल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या आहेत. "अशाप्रकारे डिसेंबर महिना गेला..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

समांथाने १ डिसेंबर २०२५ रोजी राजनिदी मोरूसोबत लग्न करत नव्याने संसार थाटला आहे.

याआधी तिने २०१७ साली नागा चैतन्यसोबत लग्न केलं होतं. पण २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.
















