दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने स्टायलिश अंदाजात केले फोटोशूट, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 18:15 IST2021-02-08T18:15:28+5:302021-02-08T18:15:28+5:30

नुकतेच सोनाक्षी सिन्हाने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.
या फोटोत सोनाक्षी सिन्हा खूप छान पोझ देताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर ट्रेडिशनल लूक आणि ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळते.
सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
सोनाक्षी सिन्हाने करिअरची सुरूवात कॉश्च्युम डिझायनर म्हणून केली होती.
सोनाक्षी सिन्हाने दबंग चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
दबंगमधील सोनाक्षीच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतूक केले होते.
सोनाक्षी सिन्हाचे इंस्टाग्रामवर १९ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.