Bhula Dunga Song: सिडनाजचे चाहते असाल तर ही रोमॅन्टिक केमिस्ट्री बघाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 15:31 IST2020-03-24T15:20:18+5:302020-03-24T15:31:02+5:30
भूला दूंगा... गाणे रिलीज

सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल अर्थात सिडनाजचे चाहते सध्या आनंदात आहेत़ कारण, ‘भूला दूंगा’ हे गाणे रिलीज झालेय.
सिद्धार्थ व शहनाजची रोमॅन्टिक केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळतेय.
बिग बॉस 13 मध्ये सिडनाजची रोमॅन्टिक केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.
हीच रोमॅन्टिक केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळतेय.
तूर्तास ‘भूला दूंगा’ या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
कुणाला शहनाजच्या अदांनी घायाळ केलेय तर काहींना सिद्धार्थच्या मस्क्युलर बॉडीने
हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड होतेय.
आत्तापर्यंत लाखो लोकांनी सिडनाजचे हे गाणे पाहिले आहे.
लवकरच सिडनाज एका शोमध्ये दिसणार असल्याची खबर आहे.
निर्माता विकास गुप्ता सिद्धार्थ व शहनाजला घेऊन लवकरच एक टीव्ही शो बनवणार असल्याची चर्चा आहे.