पाहून श्रेया बुगडेच्या अदा सारा महाराष्ट्र झाला तिच्यावर फिदा, पाहा तिचे कधी न पाहिलेले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 16:35 IST2020-04-03T16:21:13+5:302020-04-03T16:35:51+5:30
रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली.

छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली.
श्रेया बुगडे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
इतकेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या प्रोजेक्टबाबत अपडेट देत असते
चला हवा येऊ द्या' या शोमधून श्रेयाला खरी लोकप्रियता मिळाली आहे.
श्रेयाने अभिनयाच्या कारकीर्दीची सुरूवात फू बाई फूमधून मिळाली.
खरंतर शाळेत असल्यापासून श्रेया अभिनय करत होती
तेव्हा तिला आपण विनोदी कलाकार म्हणून ओळखले जाऊ असे वाटले नाही
श्रेयाचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला असला तरी ती एका गुजराती कुटुंबाची सून आहे
27 डिसेंबर 2015 रोजी श्रेया आणि निखील सेठ यांचा विवाह संपन्न झाला.श्रेया आणि निखील यांचे लव्ह मॅरेज आहे.