शहनाज गिलने केले ग्लॅमरस फोटोशूट, हटणार नाही तुमची फोटोवरून नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 19:11 IST2022-04-25T19:11:02+5:302022-04-25T19:11:02+5:30
Shehnaaz Gill : शहनाज गिल बऱ्याचदा ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.

बिग बॉस फेम शहनाज गिल तिच्या स्टायलिश लूक्स आणि क्युटनेससाठी ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर शहनाज गिल लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये शहनाज गिल फ्लोरल प्रिंटेड गाउनमध्ये दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
काही तासातच शहनाज गिलच्या फोटोशूटला ४ लाख ८४ हजार लाइक्स आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर शहनाज गिलचे ११.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
शहनाज गिल चाहत्यांमध्ये ड्रेसिंग आणि लूक्ससाठी ओळखली जाते.