या' अभिनेत्रीच्या न्यूड आणि सेक्सी फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 17:00 IST2020-03-02T16:43:07+5:302020-03-02T17:00:13+5:30

मराठी सिनेसृष्टीतील अनेक मराठी तारकांनी ग्लॅमसर आणि बोल्ड फोटोशूट केले आहे आणि त्यात आणखी एका मराठी अभिनेत्रीची भर पडली आहे ती म्हणजे सुकन्या काळण..
नृत्यांगणा सुकन्या काळण हिने आपल्या नृत्यातून रसिकांना घायळ तर केलेच आहे परंतू सध्या ती आपल्या न्यूड आणि बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
सुकन्या 'एका पेक्षा एक' या रिअॅलिटी शोची स्पर्धक होती. तीच्या दिलखेच अदामधून ती रसिकांच्या घराघरात पोहचली.
काही दिवसांपूर्वी सुकन्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपले टॉपलेस फोटो शेअर केले आहे.
सुकन्याचे क्लीवेज शो ऑफ करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर खुपच चर्चेत आहे.
सुकन्याची फोटोतील अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सुकन्याने शेअऱ केलेल्या या फोटोंमध्ये ती खुप मादक दिसत आहे
सुकन्याच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सुकन्याला नृत्याची आवड असून तीने 'कन्यादान' आणि 'या गोजिरवाण्या घरात' या मराठी मलिकेतही काम केले होते.
सुकन्याचा मोठा चाहता वर्ग बनला असून ती आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असते.
'एका पेक्षा एक' या शो नंतर सुकन्याने 'मेनका उर्वशी' आणि 'तु का पाटील' या चित्रपटातही काम केले.