SEE PHOTO: श्रेया बुगडेच्या विविध अदा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 13:29 IST2019-02-12T13:26:40+5:302019-02-12T13:29:45+5:30

'चला हवा येऊ द्या' शोमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रत्येक विनोदवीर हसवत असतो.
या विनोदवीरांमध्ये श्रेया बुगडेही काही मागे नाही. शोमध्ये आपल्या हटके कॉमेडी अंदाजाने तिनं रसिकांचं मनोरंजन केले आहे.
नुकतेच श्रेयाने एका ब्रँडसाठी विविध पेहरावात फोटोशूट केले आहे.
सोशल मीडियावर फॅन्सना श्रेयाचा हा अंदाज चांगलाच भावतो आहे.