PICS: सारा अली खानने सोशल मीडियावर शेअर केले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 20:08 IST2022-04-18T20:08:09+5:302022-04-18T20:08:09+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये सारा अली खान हलक्या हिरव्या रंगाच्या जम्पसूट आणि ब्रॅलेटमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटो शेअर करताना सारा अली खानने कॅप्शनमध्ये लिहिले- मूड्स ऑफ मोगली…. (फोटो: इंस्टाग्राम)
या लेटेस्ट फोटोंमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
साराच्या या फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)