‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जी Glamorous Look

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST2017-09-22T11:41:13+5:302018-06-27T20:11:13+5:30

छोट्या पडद्यावरील संस्कारी गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी आता वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. साथ निभाना साथिया मालिकेत गोपी बहु म्हणून तिला रसिकांचं भरभरुन प्रेम मिळालं. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.ज्यात तिचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.