सलमान खानने अशाप्रकारे सेलिब्रेट केला त्याचा वाढदिवस, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 13:08 IST2018-12-27T13:00:51+5:302018-12-27T13:08:29+5:30

सलमान खानने त्याच्या जवळच्य मित्रमैत्रिणींसोबत त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा केला.
या वेळी सलमान खूपच छान मुडमध्ये दिसला. त्याने फोटोग्राफर्सना फोटोसाठी पोझदेखील दिल्या.
सलमान केक कापताना मजा-मस्तीच्या मुडमध्ये दिसला.
सलमानची लोकप्रियता आज कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा जास्त आहे.
सलमानला मैंने प्यार किया या चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
सलमानचा मुंबईच्या नजीक असलेल्या पनवेल येथे फार्म हाऊस असून अनेकवेळा तो त्याचा वाढदिवस तिथेच साजरा करतो.