रणवीर सिंगने शेअर केला शर्टलेस फोटो, दाखवली किलर शरीरयष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 20:49 IST2022-04-18T20:49:14+5:302022-04-18T20:49:14+5:30
Ranveer Singh : रणवीर सिंगच्या शर्टलेस फोटोंची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने इंस्टाग्रामवर काही शर्टलेस फोटो शेअर केले आहेत. यात तो अॅब्स फ्लॉन्ट करताना दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शर्टलेस फोटो शेअर करत रणवीरने लिहिले कीस टीझर (फोटो: इंस्टाग्राम)
रणवीर सिंग इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेता आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो जयेशभाई जोरदारमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
त्यानंतर रणवीर सिंग रॉकी औरी रानी की प्रेम कहानी, सर्कस आणि अन्नियांमध्ये झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
रणवीर सिंगच्या या फोटोंवर खूप लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)