Rakul Preet Singh Pics: ब्लॅक रंगाच्या जाळीदार ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंगनं केलं फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 16:38 IST2022-08-26T16:38:00+5:302022-08-26T16:38:00+5:30

बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
रकुल प्रीतने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती नेहमीसारखीच स्टनिंग दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये रकुल प्रीतने काळ्या रंगाचा जाळीचा ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या ब्लॅक आउटफिटमध्ये रकुल प्रीत बोल्डमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटो शेअर करत रकुल प्रीतने कॅप्शन दिले - 'ब्लॅक मिस्टिक'. (फोटो: इंस्टाग्राम)
रकुल कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर, रकुल शेवटची 'रनवे 34' मध्ये दिसली होती. आता ती लवकरच 'डॉक्टर जी', 'छत्रीवाली' आणि 'थँक गॉड' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)