मद्रास कॅफे चित्रपटातील जॉन अब्राहमच्या पत्नीचा बोल्ड अंदाज पाहून व्हाल क्लिन बोल्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 18:27 IST2021-02-11T18:27:41+5:302021-02-11T18:27:41+5:30

राशी खन्नाने सोशल मीडियावर तिचे नुकतेच काही फोटो पोस्ट केले असून या फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे.

राशी या फोटोंमध्ये स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.

साक्षीच्या या फोटाला अनेक लाईक मिळाले असून अनेकजण या फोटोंवर कमेंट करत आहेत.

राशी खन्ना ही दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

राशीने मद्रास कॅफे या हिंदी चित्रपटात देखील काम केले होते. या चित्रपटात तिने जॉन अब्राहमच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

राखी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे फोटो तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतात.

राशी लवकरच शाहिद कपूर सोबत 'राज अँड डीके' या वेबसिरिजमध्ये झळकणार आहे.

राशीला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.

















