Titeeksha Tawde And Siddharth Bodke Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लगीनसराई पाहायला मिळत आहे. २४ फेब्रुवारी रोजी अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांनी लग्न केले. त्यानंतर आता अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनीदेखील ...