Join us

Filmy Stories

वाढदिवसाच्या दिवशीच अभिनेत्रीचा विमान अपघातात मृत्यू, अमिताभ बच्चन यांना बसला होता जबर धक्का - Marathi News | rasna girl taruni sachdev died in a plane crash huge shock for Amitabh bachchan | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वाढदिवसाच्या दिवशीच अभिनेत्रीचा विमान अपघातात मृत्यू, अमिताभ बच्चन यांना बसला होता जबर धक्का

अमिताभ बच्चन यांच्यासोबत पा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रीचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आणि सर्वांना धक्का बसला ...

राजघराण्यातील मुलगी, पदार्पणातच बनली स्टार, पण एका MMS मुळे अभिनेत्रीच्या करिअरला लागलं ग्रहण - Marathi News | A royal daughter became a star in her debut, but an MMS eclipsed the actress Riya Sen's career | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :राजघराण्यातील मुलगी, पदार्पणातच बनली स्टार, पण एका MMS मुळे अभिनेत्रीच्या करिअरला लागलं ग्रहण

अभिनेत्रीची बहीण, आई आणि आजी देखील प्रसिद्ध नायिका राहिल्या आहेत. ती राजघराण्यातील आहे. तिच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आगामी काळातील स्टार असल्याचे मानले जात होते. परंतु एमएमएस स्कँडलने सर्व काही उद्ध्वस्त केले. ...

ही शान फेट्याची...! नऊवारी साडी अन् पारंपरिक दागिने; गुढीपाडव्यानिमित्त रुपाली भोसलेचा साजशृंगार, पाहा फोटो - Marathi News | gudhipawa 2025 marathi actress rupali bhosale shared beautiful video on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :ही शान फेट्याची...! नऊवारी साडी अन् पारंपरिक दागिने; गुढीपाडव्यानिमित्त रुपाली भोसलेचा साजशृंगार, पाहा फोटो

गुढीपाडव्यानिमित्त रुपाली भोसलेचा मराठमोळा साज, शेअर केला सुंदर व्हिडीओ, चाहत्यांची नजर हटेना. ...

'दुपहिया' या गाजत असलेल्या वेब सीरिजमधली 'रोशनी' आहे तरी कोण? काजोलसोबतही केलंय काम - Marathi News | actress shivani raghuvanshi in dupahiya webseries know more about her | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :'दुपहिया' या गाजत असलेल्या वेब सीरिजमधली 'रोशनी' आहे तरी कोण? काजोलसोबतही केलंय काम

सीरिजमधील 'रोशनी' या भूमिकेने तिने सर्वांना प्रेमात पाडलंय. ...

पाकिस्तानला दिला चकवा अन् वाचवला भारतीय युवतीचा जीव; 'या' अधिकाऱ्यासमोर शत्रूही थरथर कापतात - Marathi News | Man Behind John Abraham's 'The Diplomat' Incredible real-life story of IFS officer JP Singh, who rescued Uzma Ahmad from Pakistan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानला दिला चकवा अन् वाचवला भारतीय युवतीचा जीव; 'या' अधिकाऱ्यासमोर शत्रूही थरथर कापतात

३० वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करतोय गोविंदा?; भाचा म्हणाला, “जर मामा नवीन मामी घेऊन...” - Marathi News | govinda dating 30 years younger marathi actress family member vinay anand reveals truth sunita ahuja divorce notice | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :३० वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करतोय गोविंदा?; भाचा म्हणाला, “जर मामा नवीन मामी घेऊन...”

गोविंदाच्या अफेअरच्या अफवांमध्ये किती तथ्य आहे यावर त्याचा भाचा विनय आनंदने प्रतिक्रिया दिली आहे. ...

'तारक मेहता..'मधील 'गुलाबो' सध्या काय करते? थेट सलमान खानशी घेतलेला अभिनेत्रीने पंगा - Marathi News | Taarak Mehta ka ooltah chashma gulabo actress simple kaul who fight with salman khan | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'तारक मेहता..'मधील 'गुलाबो' सध्या काय करते? थेट सलमान खानशी घेतलेला अभिनेत्रीने पंगा

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत गुलाबोच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सध्या काय करते? बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

'इश्क विश्क'मध्ये शाहिदसोबत रोमांस करणाऱ्या अभिनेत्रीने सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, आता दिसते अशी! - Marathi News | The actress who romanced Shahid Kapoor in 'Ishq Vishk' has bid farewell to the film industry, now it looks like this! | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'इश्क विश्क'मध्ये शाहिदसोबत रोमांस करणाऱ्या अभिनेत्रीने सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, आता दिसते अशी!

'इश्क विश्क' सिनेमात झळकलेल्या या अभिनेत्रीला आता ओळखणं कठीण झालंय. ...