Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Archana Gautam : "मला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारायचा, हॉटेलमध्ये..."; अर्चना गौतमचा EX बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप - Marathi News | Archana Gautam emotional ex boyfriend mercilessly hit her | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"मला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारायचा, हॉटेलमध्ये..."; अर्चना गौतमचा EX बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप

Archana Gautam : आपल्या लव्ह लाईफमध्ये आपण अत्यंत कठीण काळ सोसला असून एक्स-बॉयफ्रेंडकडून खूप त्रास सहन करावा लागला, त्याने बेदम मारहाण केल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. ...

वर्षा उसगांवकरांच्या बहिणीची भूमिका साकारून चमकली! कुठे गायब झाली 'हमाल दे धमाल' मधील 'ही' अभिनेत्री? - Marathi News | marathi movie hamal de dhamal fame vaishali dandekar share screen with laxmikant berde and varsha usgaonkar where she is now | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :वर्षा उसगांवकरांच्या बहिणीची भूमिका साकारून चमकली! कुठे गायब झाली 'हमाल दे धमाल' मधील 'ही' अभिनेत्री?

अचानक कुठे गायब झाली 'हमाल दे धमाल'मधील ही अभिनेत्री? आता काय करते माहितीये का? ...

'बिग बॉस'मधील वाइल्ड कार्ड संंकेत पाठकची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री, टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा - Marathi News | bigg boss marathi 6 actor sanket pathak wife is also an actress suparna shyam | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस'मधील वाइल्ड कार्ड संंकेत पाठकची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री, टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा

काल 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली. या वाईल्ड कार्ड स्पर्धकांंमध्ये चर्चेत ठरला तो म्हणजे संकेत पाठक. संकेतची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल ...

मरणाच्या दारातून परत आलाय RJ सुमित, दोन्ही किडन्या झालेल्या शट डाऊन; म्हणाला- "लघवीतून रक्त येत होतं..." - Marathi News | social media star rj sumit shared his health update both kidneys were shut down | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :मरणाच्या दारातून परत आलाय RJ सुमित, दोन्ही किडन्या झालेल्या शट डाऊन; म्हणाला- "लघवीतून रक्त येत होतं..."

सुमित एका मोठ्या संकटातून थोडक्यात बजावला आहे. त्याने गंभीर आजाराचा सामना करत त्यावर मात केली आहे. नेमकं काय घडलं होतं आणि आता त्याची प्रकृती कशी आहे हे त्याने व्हिडीओतून सांगितलं आहे. ...

'बिग बॉस मराठी ६'मध्ये येतेय 'ही' ग्लॅमरस अभिनेत्री, तिच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची तुफान चर्चा - Marathi News | bigg boss marathi 6 actress reva kaurase to make wild card entry talks on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी ६'मध्ये येतेय 'ही' ग्लॅमरस अभिनेत्री, तिच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची तुफान चर्चा

अनुश्री, तन्वी अन् रुचिताला टक्कर द्यायला येतीये हिंदी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री ...

४२ वर्षीय साऊथ ब्युटीमुळे थलपति विजयचा मोडला संसार? अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय नाव, कोण आहे ती? - Marathi News | thalapathy vijay affair with trisha krishnan photos goes viral after his divorce news | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :४२ वर्षीय साऊथ ब्युटीमुळे थलपति विजयचा मोडला संसार? अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय नाव, कोण आहे ती?

लग्नाच्या २७ वर्षांनी थलपति विजय आणि संगीता एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. यामागे थलपति विजयचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर असल्याचं सांगण्यात येत आहे. ही अभिनेत्री नक्की कोण आहे, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

मुंबईची ऐश्वर्या थेट प्रभासच्या 'स्पिरिट'मध्ये झळकणार! याआधी रणवीर सिंगसोबत केलंय काम, बोल्ड फोटोंची चर्चा - Marathi News | Mumbai girl Aishwarya desai will be seen directly in spirit movie actress bold photos viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मुंबईची ऐश्वर्या थेट प्रभासच्या 'स्पिरिट'मध्ये झळकणार! याआधी रणवीर सिंगसोबत केलंय काम, बोल्ड फोटोंची चर्चा

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि 'अॅनिमल' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी 'स्पिरिट' (Spirit) या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात मुंबईची ऐश्वर्या झळकणार आहे. ...

'दिल तो पागल है'मध्ये करिश्माचा बॅकग्राऊंड डान्सर होता 'हा' अभिनेता; आज आहे कोट्यवधींचा मालक, ओळखलं? - Marathi News | shahid kapoor once a background dancer now industry top actor know about her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'दिल तो पागल है'मध्ये करिश्माचा बॅकग्राऊंड डान्सर होता 'हा' अभिनेता; आज आहे कोट्यवधींचा मालक, ओळखलं?

एकेकाळी बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूडचा आघाडीचा नायक, असं बदललं त्याचं नशीब ...