Aarti Chabria : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आरती छाब्रिया हिने आता सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला आहे. पहिल्याच चित्रपटातून तिचे नशीब फळफळले होते. ही अभिनेत्री आता कुठे गायब आहे, ते जाणून घ्या. ...
कपिल शर्मा ६३ दिवसांत फॅट टू फिट झाला. त्यानं तब्बल ११ किलो वजन कमी केलं. कपिल शर्मानं कोणता डाएट प्लॅन, वर्कआउट फॉलो केलं, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. ...