Filmy Stories

टेलीविजन :मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्यासोबत बांधली साताजन्माची गाठ
मराठी अभिनेत्रीची आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात... ...

दाक्षिणात्य सिनेमा :"घटस्फोटावर माझा विश्वास नाही, लग्नानंतर...", थलपति विजयसोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या तृषाने लग्न का केलं नाही?
४२ वर्षांची तृषाने अद्याप लग्न केलेलं नाही. याबाबत तिला विचारण्यात आलं होतं. ...

बॉलीवुड :क्लासी, गुलाबी अन् बोल्ड! खुशी कपूरचं 'व्हिंटेज' सौंदर्य; मादक अदांनी चाहते घायाळ (PHOTOS)
Khushi Kapoor vintage bold photos: मादकतेच्या बाबतीत सख्खी बहीण जान्हवी कपूरला तगडी स्पर्धा ...

दाक्षिणात्य सिनेमा :रश्मिकाची आई सुमन यांच्या 'कुर्गी स्टाईल साडी'ची चर्चा; का नेसली 'उलटी' साडी? इतिहास जाणून घ्या!
झगमगत्या फॅशनच्या जगातही रश्मिकाच्या आईने पारंपरिक पोशाखाला महत्त्व दिलं. ...

मराठी सिनेमा :'उगवली शुक्राची चांदणी'मधली सायली आठवतेय? अभिनयाला केला रामराम, आता काय करते?
गौरीने 'दे धक्का'बरोबरच 'शिक्षणाच्या आयचा घो' अशा मराठी सिनेमांमधून काम केलं. त्या सिनेमातील तिची भूमिकाही गाजली होती. ...

टेलीविजन :'लक्ष्मी निवास' मालिकेतील संस्कारी 'जानू' खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून हटणार नाही नजर
आरस्पानी सौंदर्य! 'लक्ष्मी निवास' मालिकेतील 'जान्हवी' खऱ्या आयुष्यात दिसते फारच वेगळी, पाहा फोटो ...

टेलीविजन :रुमानी खरे-स्तवन शिंदेच्या घरी लग्नाची लगबग; लव्हेंडर ड्रेस अन् हातावर मेहंदी, पाहा रोमँटिक फोटो
रुमानी आणि आणखी एका अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई ...
