सुशांतच्या घरात काही नोट्स सापडल्या होत्या. तर रियानेही सुशांतने लिहिलेली एक नोट शेअर केली होती. यात सर्वात जास्त लक्ष देण्यासारखी बाब होती ती म्हणजे त्याची हॅंडरायटींग. ...
काही मुली हुबेहुब आईचा चेहरा घेऊन जन्म घेतात. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूडमधील अनेक हिरोईन आईच्या चेह-यावर गेल्या आहेत. या यादीतल्या काही चेह-यांवर एक नजर... ...