आता असे दिसतात धर्मेंद्र; तीन वर्षांनंतर सिल्व्हर स्क्रीनवर परतणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 17:51 IST2018-02-02T12:21:00+5:302018-02-02T17:51:00+5:30

आपल्या डॅशिंग अंदाजासाठी ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांचा एक लेटेस्ट फोटो नुकताच समोर आला आहे. दमदार अभिनेता अशी ओळख ...