Must see : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका धाबडगावकर अर्थात तुमच्या लाडक्या शनायाचा हा अंदाज तुम्ही पाहिलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-08T13:52:23+5:302018-06-27T20:09:02+5:30

झी मराठी वाहिनीवरील सध्याची प्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यात शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील धाबडगावकर हिला काही महिन्यात चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. घराघरात पोहोचलेल्या या लाडक्या शनायाला आपण छोट्या पडद्यावर मॉडर्न अंदाजात पाहतो. पण, तुम्हाला माहितीये का, ही शनाया अर्थात रसिका तिच्या खासगी आयुष्यात कमालीची पारंपारिक अवतारात वावरत असते. मग तुम्ही पाहणार तिचे हे क्यूट फोटोज....