PICS: ऑफ शॉल्डर ड्रेसमध्ये मौनी रॉयनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 18:28 IST2022-04-06T18:28:20+5:302022-04-06T18:28:20+5:30

टीव्हीची 'नागिन' मौनी रॉय सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमी शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडेच मौनीने पिवळा ऑफ शोल्डर गाऊन घातलेले फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये मौनी रॉय सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये मौनी रॉय एकापेक्षा जास्त पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनीने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.