मौनी रॉयची ग्लॅमरस स्टाईल पाहून चाहते झाले क्रेझी, ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय हॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 17:40 IST2022-04-18T17:39:06+5:302022-04-18T17:40:08+5:30

टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
यावेळी मौनी रॉयने तिचे जुने फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप एन्जॉय करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटो मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या लग्नानंतरच आहेत ज्यात ते गोव्यात एका पूल पार्टीत आपल्या मित्रांसोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये मौनी ग्रीनच्या रिव्हिलिंग ड्रेसमध्ये मौनी रॉय मस्ती करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनीचे हे फोटो पाहून चाहते फिदा झालेत (फोटो: इंस्टाग्राम)