मस्तराम फेम अभिनेत्री राणी चॅटर्जीचे फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 19:03 IST2020-05-06T19:03:55+5:302020-05-06T19:03:55+5:30

नुकतेच एमएक्स प्लेअरवर मस्तराम ही वेबसीरिज रिलीज झाली आहे आणि या सीरिजला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

ही वेबसीरिज सोशल मीडियावर ट्रेडिंगवर आहे.

वेबसीरिजमध्ये राणी चॅटर्जीचा ग्लॅमरस अवतार चर्चेत आला आहे.

लॉकडाउन संपल्यानंतर राणी चॅटर्जी आणखीन काही वेबसीरिजमध्ये पहायला मिळेल.

भोजपुरी इंडस्ट्रीत राणीने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

मस्तराम वेबसीरिजमध्ये राणी चॅटर्जीसोबत अंशुमन झा मुख्य भूमिकेत आहे.

राणीचा देसी अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.

राणी चॅटर्जी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते.