Join us

Filmy Stories

'तुम्हारे ये इशारे..'; प्रियाच्या ग्लॅमरस फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट - Marathi News | marathi actress priya bapat new photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'तुम्हारे ये इशारे..'; प्रियाच्या ग्लॅमरस फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Priya bapat:अलिकडेच प्रियाने एक फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले. ...

नवरी नटली..! सोनाली कुलकर्णीनं लंडनमधील लग्नाचे फोटो शेअर करत आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Sonalee Kulkarni shares photos of her wedding in London and relives the memories | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :नवरी नटली..! सोनाली कुलकर्णीनं लंडनमधील लग्नाचे फोटो शेअर करत आठवणींना दिला उजाळा

Sonalee Kulkarni Kunal Benodekar Wedding Photos : लंडनमध्ये सोनाली-कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. सोनालीने या लग्नाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ...

अजिंक्य देव यांचा लेक आहे कलाविश्वात सक्रीय; बॉलिवूडमध्ये आजमावतोय नशीब - Marathi News | marathi actor ajinkya deo family and son | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अजिंक्य देव यांचा लेक आहे कलाविश्वात सक्रीय; बॉलिवूडमध्ये आजमावतोय नशीब

Ajinkya deo:अजिंक्य देव यांच्या मोठ्या मुलाचं नाव आर्य असं असून तो कलाविश्वात सक्रीय आहे. ...

जयवंत वाडकर यांच्या लेकीनं जिंकला ‘मिस पर्सनॅलिटी’चा खिताब, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | marathi Actor Jaywant Wadkar daughter Swamini Wadkar bold glamorous look | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :जयवंत वाडकर यांच्या लेकीनं जिंकला ‘मिस पर्सनॅलिटी’चा खिताब, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

Jaywant Wadkar daughter Swamini Wadkar : मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयवंत वाडकर यांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. पण सध्या त्यांची नाही तर त्यांच्या लेकीची चर्चा आहे.... ...

Ufff !! माझा ऑक्सिजन, माझी प्राजू..., प्राजक्ताचे फोटो पाहून चाहते घायाळ - Marathi News | marathi actress prajakta mali share her new look | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Ufff !! माझा ऑक्सिजन, माझी प्राजू..., प्राजक्ताचे फोटो पाहून चाहते घायाळ

Prajakta Mali : गुलाबी साडीतील प्राजक्ताच्या या फोटोंवरून नजर हटवणं कठीण आहे. ती कमालीची सुंदर दिसतेय. चाहते तर अगदी घायाळ झाले आहेत. ...

PHOTOS: गुलाबी साडी, नाकात नथ… चंद्राच्या साडीतल्या अदांवर नेटकरी झाले फिदा ! - Marathi News | PHOTOS: Marathi actress Amrita Khanvilkar's photo shoot went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :PHOTOS: गुलाबी साडी, नाकात नथ… चंद्राच्या साडीतल्या अदांवर नेटकरी झाले फिदा !

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर शेवटची चंद्रमुखी चित्रपटात पाहायला मिळाली. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...

IN PICS : सचिन पिळगावकर सुप्रियांना काय नावाने हाक मारतात माहितीये? वाचून तुम्हीही म्हणाल ‘ Super’ - Marathi News | sachin pilgaokar birthday supriya pilgaonkar and sachin love story | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सचिन पिळगावकर सुप्रियांना काय नावाने हाक मारतात माहितीये? वाचून तुम्हीही म्हणाल ‘ Super’

Sachin Pilgaokar Birthday : मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर. काल सुप्रिया यांचा वाढदिवस झाला आणि आज सचिन यांचा वाढदिवस साजरा होतोय... ...

Independence Day 2022: सोनाली कुलकर्णी ते गश्मीर महाजनी, मराठी कलाकारांनी चाहत्यांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा - Marathi News | Independence Day 2022: From Sonalee Kulkarni to Gashmir Mahajani, Marathi artists wish their fans a Happy Independence Day | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Independence Day 2022: सोनाली कुलकर्णी ते गश्मीर महाजनी, मराठी कलाकारांनी चाहत्यांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

Independence Day 2022: संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...