Filmy Stories
'अशी ही बनवाबनवी'मध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ रे, निवेदिता सराफ, सुधीर जोशी अशी स्टारकास्ट होती. पण, दुर्देवाने यातील काही कलाकार आज आपल्यात नाहीत. ...
अशोक सराफ यांना 'मामा' म्हणण्याची सुरुवात कशी झाली हे खुद्द अशोक सराफ यांनी उघड केलं. ...
निवेदिता सराफ यांच्याबद्दल बोलताना अशोक सराफ झाले भावुक, म्हणाले- "आमची भांडणं होतात, पण..." ...
९० च्या दशकातील काही गाजलेल्या मराठी कलाकारांच्या लग्नाचे खास फोटो आम्ही शेअर करत आहोत. ...
आता खूपच ग्लॅमरस दिसते दुर्गा मावशीची लेक, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो ...
दिग्दर्शक संजय जाधव यांची लेक दिसायला बोल्ड असून ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. मराठी इंडस्ट्रीतही संजय जाधव यांच्या लेकीची चर्चा होताना दिसते ...
'चिमणी पाखरं' मधील शेखर-नंदिनीची थोरली लेक अंजू आठवतेय? जाणून घ्या तिच्याबद्दल... ...
'गंमत जंमत' या चित्रपटातील 'अश्विनी ये ना...' हे गाणे खूप गाजले होते. या गाण्यात झळकलेली अभिनेत्री सध्या सिनेइंडस्ट्रीमधून गायब आहे. ...