मराठमोळ्या अभिनेत्रीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर पुन्हा आले चर्चेत, फोटो पाहून म्हणाल- बाबो..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 07:00 IST2020-06-20T07:00:00+5:302020-06-20T07:00:00+5:30
ही अभिनेत्री न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील नृत्यांगणा सुकन्या काळण हिने आपल्या नृत्यातील दिलखेचक अदामधून रसिकांना घायाळ केले आहे.
सुकन्याने काही महिन्यांपूर्वी न्यूड व बोल्ड फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली होती.
या फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.
त्यानंतर आता तिने क्लीवेज शो ऑफ करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
तिच्या या फोटोची सध्या खूप चर्चा होताना दिसते आहे.
सुकन्या काळण न्यूड फोटोशूट केले होते आणि या फोटोंमुळे ती सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती.
या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड दिसते आहे. सुकन्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सुकन्या काळण ही मुळची पुण्याची असून ती एका पेक्षा एक या डान्स रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमधून ती लोकप्रिय झाली.
२७ वर्षीय सुकन्या हिने मराठी चित्रपटातही काम केले आहे.
तिने मेनका उर्वशी व तु का पाटील चित्रपटात काम केले आहे.
तु. का. पाटील चित्रपटात सुकन्याने नृत्यांगणेची भूमिका केली होती.
नेहमी डान्सच्या गेटअपमध्ये दिसणाऱ्या सुकन्याचे न्यूड फोटोशूट पाहून सगळे थक्क झाले आहेत.