Hotness Alert! मराठमोळ्या या अभिनेत्रीचे हॉट फोटो पाहून बसेल 440 व्हॉल्टेजचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 17:17 IST2020-05-30T16:59:06+5:302020-05-30T17:17:46+5:30
मराठमोळ्या उर्मिलाच्या हॉट अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने मराठी चित्रपट, मालिका व हिंदी मालिकेत काम केले आहे.
उर्मिलाची दिया और बाती ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतून ती घराघरात पोहचली.
उर्मिला सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते.
फोटोमध्ये बऱ्याचदा तिचा हॉट अंदाज पहायला मिळतो.
नुकतेच तिने साडीतील बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.
उर्मिलानं पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं, फॅशन डिझायनरचं शिक्षणही तिनं घेतलं आहे.
अभिनयाबरोबरच ती ट्रव्हलिंग आणि इतर विषयावरील व्हिडिओ ब्लॉग करते.
उर्मिलाने तिच्या करियरची सुरूवात छोट्या पडद्यावरून केली.
2011 साली दिया और बाती या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
तिने एक तारा, हायवे व सनई चौघडे या चित्रपटात काम केले आहे.
तसेच दुहेरी मालिकेतील तिची भूमिका खूपच गाजली होती.