तेजस्विनी पंडीतचा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 10:59 IST2017-09-06T05:29:25+5:302017-09-06T10:59:25+5:30

सध्या सोशल मीडियावर चाहते तेजस्विनीच्या प्रत्येक फोटोला लाईक्स आणि कमेंटस देताना दिसतात.तिचा ट्रेडिशन ते वेस्टर्न प्रत्येक अंदाज चाहत्यांना भावतोय. ग्लॅमरस,ट्रेडिशन अशा वेगवेगळ्या लूकमधले तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. पाहुयात तेजस्विनीचे ग्लॅमरस अंदाज.