Hotness Overloaded...! 'शिकारी' फेम नेहा खान सोशल मीडियावर बोल्ड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 17:45 IST2019-06-20T17:43:08+5:302019-06-20T17:45:36+5:30

नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती.

नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते. त्यात ती हॉट अंदाजात पहायला मिळते.

नेहाने याआधी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलंय.

याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.

इतकेच नाही तर नेहा शाहरूख खानसोबत जाहिरातीत झळकली आहे.

'युवा' या हिंदी चित्रपटात तिने जिम्मी शेरगिलसोबत काम केलंय.

नेहा आणखीन एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. पण ती यात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.