२०१६ : मराठी चित्रपटसृष्टीतील वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 12:53 IST2016-12-27T11:46:51+5:302016-12-27T12:53:32+5:30

मराठी चित्रपटसृष्ट्रीसाठी २०१६ हे वर्षे जितके गाजले तितकेच वादग्रस्तदेखील ठरले आहे. यावर्षे मराठी  चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील वादग्रस्तमुळे प्रकाशझोतात आले असल्याचे ...