बोल्डनेसमध्ये सनी लियोनीला देते ही मराठी अभिनेत्री टक्कर, पाहा तिचे सुपरहॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 19:42 IST2020-06-09T19:30:04+5:302020-06-09T19:42:14+5:30

सध्या सोशल मीडियावर या मराठी अभिनेत्रीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
या अभिनेत्रीचे नाव प्राजक्ता शिंदे असून तिच्या बोल्ड फोटोंची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे हॉट फोटो नेहमीच इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.
प्राजक्ताला इन्स्टाग्रामवर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते मोठ्या संख्येने तिला इन्स्टावर फॉलो करतात.
प्राजक्ताचा इमेल फिमेल हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
प्राजक्ताचा इमेल फिमेल हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.
'इमेल फिमेल’ चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या या बोल्ड फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती.
'इमेल फिमेल’मधील आपल्या भूमिकेबद्दल बद्दल प्राजक्ता म्हणाली, ‘मी ह्यामध्ये मोनिका या मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे’. यात माझा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज रसिकांना पहायला मिळणार आहे.
प्राजक्ताला बोल्ड, ग्लॅमरस अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहायला तिच्या फॅन्सना आवडेल यात काहीच शंका नाही.