Photos मलिक्का शेरावतचे साडीतले फोटोशूट झाले व्हायरल, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 11:16 IST2021-03-29T08:00:00+5:302021-03-29T11:16:02+5:30

ॉबॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने सोशल मीडियावर साडीतील फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)
गुलाबी रंगाच्या साडीतील मल्लिका शेरावतचा देसी अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (Photo Instagram)
मल्लिका बॉलिवूड चित्रपटांशिवाय काही आयटम साँग्सवर सुद्धा थिरकली आहे. (Photo Instagram)
मल्लिका शेरावतने चित्रपटात काम करण्यापूर्वी मॉडेलिंग क्षेत्रात काम केले आहे. (Photo Instagram)
मल्लिकाने जीना सिर्फ मेरे लिए चित्रपटातून सिने कारकीर्दीला सुरूवात केली होती. (Photo Instagram)
त्यानंतर मल्लिका शेरावतने ख्वाहिश आणि मर्डर या चित्रपटातून प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. (Photo Instagram)
मल्लिका ४४ वर्षांची असली तरी ती आाजही एखाद्या तरुणीइतकीच सुंदर दिसते. (Photo Instagram)
मल्लिका शेरावतला इन्स्टाग्रामवर मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)