महेश मांजरेकरांची मुलगी दिवसेंदिवस होत चाललीय ग्लॅमरस, सौंदर्यात बॉलिवूडच्या नायिकांना देतेय टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:23 IST2025-03-19T16:57:21+5:302025-03-19T17:23:32+5:30
महेश मांजरेकरांची मुलगी खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.

महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर (Saiee Manjrekar) सोशल मीडियावरही सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
सई मांजरेकरने दबंग ३मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
सलमान खान सोबत दबंग ३मध्ये स्क्रीन शेअर केल्यानंतर सई मांजरेकरला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
सई मांजरेकर सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतेच सई मांजरेकर हिने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
दिवसेंदिवस सई मांजरेकर ग्लॅमरस होत चालली आहे.
सई मांजरेकरच्या सोशल मीडियावरील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
सई मांजरेकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.