प्रियांमवदाच्या क्यूटनेसने सर्वांना केलं होतं घायाळ, हे फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 16:52 IST2020-03-05T16:15:03+5:302020-03-05T16:52:22+5:30

प्रियांमवदा कांत

प्रियांमवदाचा बिकीनी हॉट लुक

प्रियांमवदा कांतला फोटो, फॅशन अपडेट्स आणि स्टाईल स्टेटमेंट सोशल मीडियावर शेअर करणे खूप आवडते.

अभिनेत्री प्रियांमवदा कांत आणि श्रेय मित्तल हे रिॅअॅलिटी शो ‘स्प्लिट्सविला 12’ चे विजेते आहेत.

प्रियांमवदा आपल्या मोहक छायाचित्रांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

प्रियांमवदा आपल्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते

प्रियांमवदा 'तेनाली रामा' या शोमध्ये शारदाच्या भूमिकेसाठी लोकप्रिय आहे.

ही अभिनेत्री नृत्याचे प्रशितक्षणही देते.

प्रियांमवदाचे सोशल माडियावर अनेक चाहते आहे.

प्रियांमवदा सोशल मीडियावर बरीच संक्रीय असते.

बंगाली मुलगी प्रियांवदा यांचा जन्म दिल्लीत झाला आहे.

छोट्या पडद्यावरील प्रियांवदा हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

आपल्या बोल्ड फोटोमुळे ही अभिनेत्री नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

तिने 'एक वीर की अरदास ... वीरा', 'ससुराल सिमर का', 'स्विम टीम' अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

टायगर श्रॉफ आणि कृती सॅनॉन स्टारर बॉलीवूड चित्रपट ‘हीरोपंती’ मध्ये प्रियांमवादाने खास भूमिका साकारली होती.