महबूबा, मैं तेरी महबूबा! KGF फेम श्रीनिधीचा साडीत कातिल लूक, फोटो पाहून चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 17:36 IST2024-05-31T17:33:07+5:302024-05-31T17:36:19+5:30

अभिनेत्री श्रीनिधी हिनं KGF चित्रपटातून आपला एक चाहता वर्ग निर्माण केलाय.
श्रीनिधी इन्स्टाग्रामवर ट्रेडीशनल फोटो शेअर करत असते.
तिच्या फोटोवर चाहत्यांच्या अनेक कमेंट येतात.
चाहत्यांना तिचे साडीतील फोटो प्रचंड आवडतात.
आतही तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
गुलाबी रंगाच्या साडीत अभिनेत्री अगदी सुंदर दिसत आहे. गोल्डन ज्वेलरीसह तिनं लूक पुर्ण केला.
तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव सुरू आहे.
चाहते अभिनेत्रीच्या नव्या सिनेमाची वाट पाहत आहेत.