Neha Pendse : नेहा पेंडसे बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. मात्र आता तिने आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या बोल्ड लूकमधील फोटो शेअर केलेत. ...
Eating these 7 foods every day causes gas problems, see what to do and how to manage diet : रोज हे पदार्थ खाणे ठरते त्रासदायक. गॅसेसची समस्या असेल तर टाळा हे पदार्थ. ...
अभिनेत्री कल्की कोच्लिनने २००९ मध्ये आलेल्या ‘देव डी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. ‘देव डी’साठी कल्किला बेस्ट सपोर्टींग अॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’,‘ये जवानी है दीवानी’,‘माय फ्रेंड पिंटो’,‘शैतान’,‘शंघाई’,‘एक थी डायन’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली.