कलंक या चित्रपटाच्या टीमने द व्हॉईज इंडियाच्या सेटवर केले प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 18:56 IST2019-04-10T18:50:11+5:302019-04-10T18:56:50+5:30

कलंक हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कलंक या चित्रपटाच्या टीममधील आलिया भट आणि वरुण धवन द व्हॉईज इंडियाच्या सेटवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते.

आलिया भट आणि वरुण धवनने नृत्य करत उपस्थितांचे मन जिंकले

आलिया भट आणि वरुण धवनचा हा अंदाज सगळ्यांनाच आवडला.

आलिया आणि वरुणने ताल धरल्यानंतर स्पर्धकांमध्ये देखील उत्साह दिसून आला.