जान्हवी कपूरच्या जितक्या ग्लॅमरस तितक्याच बोल्ड अदा, स्टाईल आणि ड्रेसने केलं घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 14:55 IST2021-08-11T14:45:46+5:302021-08-11T14:55:01+5:30
नेहमीच जान्हवी कपूरचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. सोशल मीडियावर काही फोटो शेअर करतचा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असते.
जान्हवीचे चाहते तिच्या अभिनयासोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.
कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.
विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.
तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.
या फोटोतील जान्हवी कपूरचा अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल.
या ग्लॅमरस फोटोसह तिचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.