Jacqueline Fernandez Birthday : जॅकलिनच्या बिकीनीतील 'या' बोल्ड अंदाजाने फॅन्स घायाळ, बघा फोटोज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 14:30 IST2020-08-11T14:20:12+5:302020-08-11T14:30:42+5:30

जॅकलिन ही सोशल मीडियात चांगलीच अॅक्टिव असते आणि नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचे बिकीनी फोटो खास चर्चेत असतात. असेच काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. जॅकलिन ही श्रीलंकेतील आहे. पण अनेकांना हे माहीत नसेल की, तिचा जन्म बहरीनमध्ये झाला होता. याच जॅकलिनचा आज वाढदिवस आहे.

जॅकलिन बॉलिवूडमध्ये येण्याआधी एक पत्रकार होती. तसेच मॉडलिंग विश्वातही तिने काम केलंय. जॅकलिन ही सोशल मीडियात चांगलीच अॅक्टिव असते आणि नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचे बिकीनी फोटो खास चर्चेत असतात. असेच काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.