Instaवर सर्वात Rich व्यक्ती आहे काइली जेनर, तिचा लेटेस्ट लूक पाहून म्हणाल - क्या बात है!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 02:02 PM2020-03-07T14:02:14+5:302020-03-07T14:04:27+5:30

काइली जेनर अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेल व बिझनेस वुमनपैकी एक आहे.

स्वतःच्या मेकअप ब्रॅण्डसाठी काइली सध्या फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

काइली इंस्टाग्रामची सर्वात श्रीमंत मॉडेलपैकी एक आहे.

नुकतीच इंस्टाग्रामने सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली. त्यात काइली नंबर वन वर आहे.

काइलीचे इंस्टाग्रामवर १६४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

यावरून अंदाज लावू शकतो की काइली किती प्रसिद्ध आहे आणि लोक तिला किती लाइक करतात.

काइली फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.

भारतीय लोकांनादेखील काइलीच्या ब्रॅण्डबद्दल माहित आहे.

ती सोशल मीडियावरील वेगवेगळ्या लूकमधून सर्वांना चकीत करत असते.

फक्त काइलीच नाही तर तिची बहिण केंडलदेखील खूप लोकप्रिय आहे.