3836_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 04:47 IST2016-03-02T11:47:30+5:302016-03-02T04:47:30+5:30

लॉस एजिलिस येथील डॉल्बी थिएटर मध्ये आयोजित केलेल्या ८८ व्या आॅस्कर अवॉर्डच्या रेड कारपेटवर स्टार्स ग्लॅमरस बघावयास मिळाले. बॉलीवुडची देसी गर्ल प्रियंका चोपडा हिच्यासह ब्री लार्सन, जेनिफर लॉरेन्स, एलिसिया विकान्दर, लेडी गागा, क्रिसी टीजेन, कॅट विंसलेट यांच्या एंट्रीमुळे सोहळ्यात चार चॉँद लावले गेले.